सातारा लोकसभेसाठी अमिर खान यांची उमेदवारी.....सातारा
येथील
येवू
घातलेल्या लोकसभेच्या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेससाठी हक्काच्या असलेल्या सातारा
लोकसभा
मतदार
संघात
ऐनवेळी
दिल्लीवरुन ही
जागा
काँग्रेसला सोडत
तिकीट
पाचगणीकर झालेल्या अमिर
खानला
देण्याचे फर्मान
निघाले
आहे.
आमिर
खान
यांचे
सातारा
जिह्याशी वाढती
जवळीक
पाहून
काँग्रेस आणि
राष्ट्रवादीच्या दोन्ही
पक्ष
श्रेष्ठींची यावर
एकमत
होवून
थेट
दिल्लीवरुन खलिता
निघाला
आहे.
त्यामुळे आघाडीचा 2019 च्या
लोकसभा
उमेदवारही ठरल्याने कामाला
लागण्याच्या तशा
सुचनाही जिह्यातील नेत्यांना दिल्या
आहेत.
पाचगणीचे रहिवाशी असलेले
आमिर
खान
यांच्या नावावर
शिक्का
मोर्तब
झाल्याने राजकीय
वर्तूळात खळबळ उडाली
आहे.
सातारा....
मित्राचा मित्र
हेही
बदलते
ते
राजकारणातच. 2014 च्या लोकसभा
निवडणूकीत काँग्रेस आणि
राष्ट्रवादी यांची
बिघाडी
झाली
होती.
त्यामुळे राष्ट्रवादीने खासदार
श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले
यांना
तिकीट
देवू
केले.
काँग्रेसचे व
इतर
पक्षाचे उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त
झाले
होते.
त्यातल्या त्यात
अपक्ष
असलेले
पुरुषोत्तम जाधव
यांनी
बऱयापैकी लढत
दिली
होती.
आता
मात्र
राजकीय
गणिते
पालटली
असून
लोकसभेच्या निवडणूकांची तारीख
कधीही
जाहीर
होईल
हे
गणित
मांडून
इच्छूकांचे आराखडे
सुरु
झाले
आहेत.
त्यामध्ये काँग्रेस आणि
राष्ट्रवादी पुन्हा
सत्ता
आणण्यासाठी एक
होण्याबाबत बैठकाही झाल्या
आहेत.
त्याच
अनुषंगाने काँग्रेसचे अध्यक्ष राहुल
गांधी
आणि
राष्ट्रवादीचे संस्थापक शरद
पवार
यांची
चर्चाही झाली
आहे.
काही
शटीअर्थीवर सातारा
लोकसभा
मतदार
संघ
हा
यावेळी
राष्ट्रवादी ऐवजी
काँग्रेसला सोडण्याची तयारी
राष्ट्रवादीने दर्शवली आहे.
त्याबाबत रात्री
उशीरा
राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद
पवार
आणि
राहुल
गांधी
यांच्यामध्ये गहन
चर्चा
झाली
आहे.
अमिर खान यांची उमेदवारी.....सातारा
तेथून
थेट
खलिताही रात्री
उशीरा
साताऱयाच्या दोन्ही
पक्षांच्या कार्यालयात पोहचला
आहे.
त्यामध्ये लोकसभेचे तिकीट
हे
आमिर
खान
यांना
देण्यात आले
असून
त्यांना निवडून
आणण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकीने
कामाला
लागावे
अशा
सुचना
दिल्या
आहेत.
त्यामुळे सर्व
पदाधिकारी आणि
कार्यकर्त्यानाही तशा
सुचना
फॉरवर्ड केल्या
गेल्या
आहेत.
आमिर
खान
हे
तसे
पाचगणीकर. त्यांचा अलिकडच्या काही
वर्षात
सातारा
जिह्याशी जवळचा
संबंध
येवू
लागला
आहे.
त्याने
दुष्काळी तालुक्यातील जनतेची
तहान
भागवण्यासाठी सामाजिक कार्य
सुरु
केले
आहे.
नकळतच
सर्वसामान्य माणसांच्या हृदयात
आमिर
खान
यांच्याबद्दल आदर
व
प्रेमभावना निर्माण झाली
आहे.
वॉटर
कप
स्पर्धेच्या निमित्ताने त्यांच्याशी जवळ
आलेले
डॉ.
अविनाश
पोळ
यांनीच
त्यांच्या या
सामाजिक कार्याची दखल
घेवून
खासदारकीसाठी काँग्रेसच्या पक्षश्रेष्टींकडे शिफारस
केली
आहे.
राहुल
यांनीही त्यास
ग्रीन
सिग्नल
देत
खास
हक्काने आमिर
खान
याच्यासाठी सातारा
लोकसभा
मतदार
संघ
काँग्रेससाठी राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद
पवार
यांच्याकडून मागून
घेतला.
या
घडामोडी रात्री
उशीरा
झाल्या
असून
आता
खासदारकीचे तिकीट
आमिर
खान
यांना
दिल्याचे आजच्या
‘सूमुहूर्तावर’ बोलले
जाणार
आहे.
अमिर खान यांची उमेदवारी...
अमिर खानला साऱया देशाने उत्तम अभिनेता म्हणुन मान्यता दिली आहेच तर सामाजिक कामातील त्याचे योगदानही राज्याने मान्य केले आहे. आता सातारकर जनता त्याला आपला लोकप्रतिनिधी म्हणुन मान्यता देईल यात काही शंका नाही. आणि शंका आलीच नसेल तर आजच्या इंग्रजी तारखेचा सूमुहूर्त लक्षात घेता ती नक्कीच यायला हवी.
Amir Khan also hosting in Marathi Serial Tufaan Aalyaa
Amir Khan also hosting in Marathi Serial Tufaan Aalyaa

Comments
Post a Comment